ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीच्या गणेश मंदिरामध्ये गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीच्या गणेश मंदिरामध्ये गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.आज सकाळी computer Department ने उत्साही वातावरणनात व ढोल तास्यांच्या गजरात श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली . श्री गणेशाची आरती संस्थेचे चेअरमन श्री सागर ढोले पाटील व सेक्रेटरी उमा सागर ढोले पाटील यांच्या हस्ते संपन्न झाली.
गणेशोत्सवाच्या काळात विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये शैक्षणिक व सामाजिक विषयांवर भर देण्यात येतो. ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्याल ,ढोले पाटील जुनिअर कॉलेज व ढोले पाटील स्कूल फॉर एक्सलन्स यातील सर्व विद्यार्थी व कर्मचारी उत्साहाने सहभागी होतात. सर्व उत्सव हा इको फ्रेंडली तत्वावर साजरा करण्यात येतो.